गणेश हापसे
कार्याध्यक्षपदी युवराज पाटील
नगर : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन जिल्हा शाखा अहमदनगरची निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीमध्ये जामखेड तालुक्यातील ग्रामविकास अधिकारी युवराज (दादा) गोकुळ पाटील यांची...
ग्रामसभेत दारूचा मुद्दा चर्चेचा विषय
ब्राम्हणी : गावची ग्रामसभा आज ३१ मे रोजी सरपंच प्रकाश बानकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
सभेच्या प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यात आले. ग्रामविकास...
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन
गणराज्य न्यूज ब्राम्हणी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना गणराज्य न्यूज कार्यालयात आज बुधवारी सकाळी अभिवादन करण्यात आले.
आज ३१ मे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती...
शेतकऱ्यांच्या नेतृत्वाला जन्मदिवसाच्या शुभेच्छा
नगर : शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अँड.अजित दादा काळे साहेब यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....!
शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची विविध प्रश्न मार्गी लावून न्याय देण्याच...
प्रचाली मोकाटे हिचा सन्मान
गणराज्य न्यूज : ब्राम्हणी - प्रचाली प्रमोद मोकाटे पोलीस पदी निवड झाल्याबद्दल गोरे परिवार, दर्शन कृषी सेवा केंद्र व माऊली फर्निचर यांच्यावतीने सत्कार करण्यात...
करिअर मेळावा
गणराज्य ब्राम्हणी : कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे उद्या बुधवार दि.१७ मे रोजी...
संत येती घरा तोची दिवाळी दसरा
ब्राम्हणी : देवगड संस्थांचे उत्तराधिकारी ह.भ.प प्रकाशनंदगिरी महाराज यांची भवार परिवाराच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
आदिशक्ती मुक्ताई समाधी सोहळ्यानिमित्त ब्राम्हणीत आज गुरुवर्य प्रकाशनंदगिरी महाराज यांची...
जालिंदर कराळेे यांचे निधन
ब्राह्मणी - आदिशक्ती संत मुक्ताई पायी दिंडी सोहळ्याचे वारकरी व हरिनाम सप्ताहाचे सेवेकरी राहुरी ब्राह्मणी येथील जालिंदर ठकाजी कराळे (वय 65) यांचे निधन झाले.
...
मनाच्या सुखासाठी……….
गणराज्य न्यूज ब्राम्हणी : आपली गरज भागविण्यासाठी प्रपच आहे.तर
मनाला सुखी ठेवायचं असेल तर परमार्थ महत्वाचा आहे.परमार्थ महाधन आहे.आध्यात्मिक जीवन प्रत्येकाने जगावे...असे प्रतिपादन हभप दादा...
किर्तन महोत्सव
गणराज्य न्यूज ब्राम्हणी : आदिशक्ती मुक्ताई समाधी सोहळ्यानिमित्त आजपासून श्री क्षेत्र ब्राह्मणीत अखंड हरिनाम सप्ताह व श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळ्यास प्रारंभ...