ब्राम्हणी : सहकारी सोसायटीकडून आदर्श माध्यमिक विद्यालय व स्व.विलास बानकर स्कूलमधील इयत्ता दहावी व बारावी वर्गातील गुणवत्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी लोकनियुक्त सरपंच सौ.सुवर्णा बानकर,चेअरमन महेंद्र तांबे,संचालक सुरेश बानकर,भागवत देशमुख,माणिक तारडे,डॉ. राजेंद्र बानकर,अनिल ठूबे,शिवाजी राजदेव,अशोक नगरे,सचिव अशोक आजबे आदीसह गुणवत्त विद्यार्थी,पालक,सभासद आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी ब्राम्हणी सोसायटीचे पदाधिकारी,संचालक,विद्यार्थी पालक आदींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन गणेश हापसे यांनी केले.