Home राहुरी द्रौपादाबाई जवरे यांचे निधन

द्रौपादाबाई जवरे यांचे निधन

65
0

राहुरी : तालुक्यातील वांबोरी गावचे माजी सरपंच, राष्ट्रवादीचे नेते श्री.किसनराव कारभारी जवरे यांच्या मातोश्री कै. सौ.द्रौपादाबाई कारभारी जवरे यांचे वृद्धापकाळाने आज दुपारी 3.30 वाजता निधन झाले आहे.

 त्यांचा अंत्यविधी आज सायंकाळी 6:30 वाजता वांबोरीतील राहत्या घरी बिरोबा मंदीर परिसर येथे होणार आहे.कारभारी जवरे यांच्या त्या पत्नी तर कानहू भाऊ,किसनराव ,गोरक्षनाथ जवरे यांच्या त्या मातोश्री होत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here