ब्राह्मणी – आदिशक्ती संत मुक्ताई पायी दिंडी सोहळ्याचे वारकरी व हरिनाम सप्ताहाचे सेवेकरी राहुरी ब्राह्मणी येथील जालिंदर ठकाजी कराळे (वय 65) यांचे निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा, तीन भाऊ, चार बहिणी असा परिवार आहे. शरद कराळे यांचे ते वडील होत.