गणराज्य न्यूज : ब्राम्हणी – प्रचाली प्रमोद मोकाटे पोलीस पदी निवड झाल्याबद्दल गोरे परिवार, दर्शन कृषी सेवा केंद्र व माऊली फर्निचर यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
प्रचाली प्रमोद मोकाटे हि उत्कृष्ट कराटे चॅम्पियन आहे.सर्वसामान्य कुटुंबातील असलेल्या मेहनत घेतली.आज तिचं सर्वत्र कौतुक होत आहे.
टेलर योगेश गोरे यांच्या निवासस्थानी सत्कार झाला.यावेळी मनीषा योगेश गोरे यांनी प्रचालीचा सत्कार केला.दरम्यान दर्शन कृषी सेवा केंद्राचे सोमनाथ खोसे व माऊली फर्निचरचे दिपक देशमुख यांनीही स्वतंत्रपणे दर्शन कृषी सेवा केंद्रात सत्कार केला.यावेळी पत्रकार गणेश हापसे,अजित मोकाटे,रामदास वंजारी, बंटी राजदेव उपस्थित होते.