Home महाराष्ट्र संत सावता महाराज पुण्यतिथी सोहळा

संत सावता महाराज पुण्यतिथी सोहळा

54
0

राहुरी : संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त ब्राह्मणी गावातील माळी वस्ती येथे आज शनिवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पुण्यतिथीनिमित्त उद्या रविवारी संत सेवाधाम गुरुकुलचे प्रमुख ह भ प किशोर महाराज गडाख यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल तरी परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.असे आवाहन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here