Home Uncategorized कार्याध्यक्षपदी युवराज पाटील

कार्याध्यक्षपदी युवराज पाटील

68
0

नगर : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन जिल्हा शाखा अहमदनगरची निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीमध्ये जामखेड तालुक्यातील ग्रामविकास अधिकारी  युवराज (दादा) गोकुळ पाटील यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी बिनाविरोध निवड झाली.

सदर निवडी प्रसंगी जामखेड तालुक्यातील सर्व ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी बांधवांचे त्यांना सहकार्य लाभले. या निवडी बद्दल सोलापूर येथील ग्रामसेवक संघटनेचे नेते श्री.लक्ष्मण तात्या गळगुंडे पाटील , अहमदनगर जिल्हा अध्यक्ष एकनाथ ढाकणे , मा.प्रकाश पोळ गटविकास अधिकारी यांनी त्यांचेअभिनंदन केले.. त्यांच्या या निवडी बद्दल अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामसेवक संवर्गामधून आनंद व्यक्त होत आहे…. 

Previous articleग्रामसभेत दारूचा मुद्दा चर्चेचा विषय
Next articleब्राम्हणीत शिवराज्याभिषेक दिन साजरा
गणराज्य न्यूज संपर्क: [email protected] मोबाईल: 9730377511

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here