Home राहुरी स्वरविश्व संगीत विद्यालयाचा शुभारंभ

स्वरविश्व संगीत विद्यालयाचा शुभारंभ

40
0

राहुरी : स्वरविश्व संगीत विद्यालयाचा उद्घाटन सोहळा मंगळवार 6 ऑगस्ट रोजी सायं 5 वाजता आयोजीत करण्यात आला आहे.तरी आपण संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रा.श्री आदेश चव्हाण व प्रा. सौ श्रुती चव्हाण यांनी केले आहे.

राहुरी शहरात व तालुक्यात प्रथमच संगीत विद्यालय सुरू होत असल्याने संगीतप्रेमीकडून स्वागत केले जात आहे. संगीत विद्यालयाच्या माध्यमातून संगीताची आवड असणाऱ्यांना नवनवीन शिकायला मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here