Home महाराष्ट्र हरहुन्नरी कलाकार हरपला

हरहुन्नरी कलाकार हरपला

32
0

गणराज्य न्यूज मुंबई – मराठी चित्रपट सृष्टीत आणि मराठी रंगभूमीत आपल्या अभिनयाची छाप उमटवणारे लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन झाले.

त्यांच्या जाण्यानं मराठी रंगभूमीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.मराठी चित्रपट व मालिकांमध्ये आघाडीचे नाव कायम राहिले. कर्करोगाशी त्यांची झुंज अपयशी ठरली. अन् अखेर त्यांनी जगाचा निरोप घेतला. गणराज्यकडून भावपूर्ण श्रध्दांजली….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here