Home महाराष्ट्र गणराज्य : टॉप 20 न्यूज…

गणराज्य : टॉप 20 न्यूज…

36
0

गाव,तालुका,जिल्हा,राज्य,देश – विदेश….महत्वाच्या बातम्या….वाचा

लाडक्या बहिणी रुसल्या : मोबाईल ॲप चालेना….. फॉर्म भरण्यासाठी गर्दी,17 तारखेला 3 हजाराची सर्वांना अपेक्षा

राहुरी – विधानसभेसाठी चाचपणी – पाथर्डी तालुक्यातील विविध गावात सत्यजित कदम यांची कार्यकर्त्यांशी चाय पे चर्चा…….

नेवासा : विधानसभेसाठी शिंदेसेनेची तयारी – मेळाव्यातून घोषणा

माझ्या विरोधात अमेरिकेचा कट – हसीना शेख, बंगालच्या उपसागरावर अमेरिकेला सत्ता गाजवण्याची परवानगी दिली असती. तर,माझी सत्ता टिकली असती – शेख यांचा दावा

29 ऑगस्ट पासून विविध मागण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर

सगेसोयऱ्यांना आरक्षण नाही – भुजबळ
ओबीसीतून आरक्षण घेणार -जरांगे पाटील
भुजबळ – जरांगे यांच्यात शाब्दिक हल्लाबोल सुरूच

जरांगे पाटील आज नगरमध्ये, रॅली मार्गावर 500 पोलिसांचा बंदोबस्त, रॅलीवर सीसीटीव्ही व ड्रोनची नजर,अजय महाराज बारस्कर यांचा तो फलक हटविला

श्रीरामपूर- जिल्हा होण्यासाठी मी स्वतःहा कॅबिनेटच्या बैठकीत वाचा फोडणार – मंत्री गिरीष महाजन

बांगलादेश – आंदोलन विद्यार्थी न्यायालयाच्या आवारात घेराव, सरन्यायाधीश यांनी दिला राजीनामा….

जरांगे मुख्यमंत्री झाले तरी,सगेसोयऱ्यांना आरक्षण मिळणार नाही – आ. बोंडे

सोनई – रामझिरा परिसरात 120 वृक्षांची लागवड, संत निरंकारी परिवाराचा उपक्रम, मा.सुनील गडाख यांची उपस्थिती

राहाता – मार्केट कमिटीला कोल्ड स्टोरेजसाठी 11 कोटी – ना. सत्तार,फुल निर्याद केंद्र सुरू करणार – ना.विखे पाटील

चोरी – पती-पत्नीच्या तोंडावर स्प्रे मारत सव्वातीन लाख रुपयांचे दागिने पळवले,राहाता तालुक्यातील एकरुखेतील घटना

नागपंचमी यात्रा – जामखेड : माऊली कोकाटे ठरला कधीच मानकरी, महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याला आव्हान….माऊली मिळाले अडीच लाख रु…..

लाडकी बहिण : नगर जिल्ह्यातील ऑनलाईन प्राप्त 6 लाख अर्जाची छाननी, बँक खाते आधारला लिंक करा..जिल्हा प्रशासनाचे आवाहन

“आप्पाचा विषय लय हार्ड हे” नवीन गाण्याचा सोशल मीडियावर `गाजतय लय जोरात`

ब्राम्हणी : संत भागवत महाराज कोळी काका यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची गुरुवर्य कोळी काकी यांच्या काल्याच्या किर्तनाने उत्साहात सांगता

ब्राम्हणी : छत्रपती शाहू महाराज बालगृहाचा वर्धापन दिन उत्साहात, अनाथ निराधार मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम ठरला लक्षवेधी….

वळण : सुवर्ण महोत्सवी हरिनाम सप्ताहाची आज सोमवारी सांगता : हभप केशव महाराज उखळीकर यांचे काल्याचे कीर्तन

वांबोरी – साई सुमन ऑटो कंपोनन्टस् प्रा. लि या उद्योग समूहाच्या भव्य वास्तूचा उद्घाटन सोहळा उत्साहात

श्रावणी दुसरा सोमवार – महादेव मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी

नेवासा – परमानंद बाबांच्या मठात महाप्रसादाच आयोजन, खेडले परमानंद गावातील तरुणांचा दरवर्षी अन्नदान उपक्रम

गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह – दुसऱ्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी …… आशिया खंडातील दोनशे वर्षांची परंपरा असलेला 177 वा सोहळा

सोनईतील पसायदान आनंदवन सेवाभावी संस्थेकडून कृष्णाई वारकरी शिक्षण संस्था कात्रड येथे भजन साहित्य भेट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here