Home अहमदनगर भजन व अन्नदान कार्यक्रम

भजन व अन्नदान कार्यक्रम

65
0

नेवासा : तालुक्यातील खेडले परमानंद येथे दुसरा श्रावणी सोमवार निमित्त कवी केले कवी परमानंद बाबा यांच्या मठात भजन कार्यक्रम पार पडला.

गावातील परमानंद मेडिकलचे संचालक नय्युब इनामदार, बाळासाहेब आंबिलवादे,डॉ. हारेकृष्ण गुरसळ,किशोर बनकर,राजू बनकर आदींनी मिळून (दाळ बट्टी) अन्नदान केले.सकाळ पासून शाळेतील विद्यार्थी व ग्रामस्थ यांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला. अनेकांनी परमानंद बाबांच्या मठात उपास सोडला. दरवर्षी धार्मिक कार्यक्रम राबवण्याचा ग्रामस्थ, तरुणांचा प्रयत्न असतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here