Home महाराष्ट्र शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल पुरस्कार

शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल पुरस्कार

36
0

नगर : नेवासा तालुक्यातील अंमळनेर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक प्रवीण एडके सर यांना शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल यंदाचा युवा ध्येय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

बबन पोतदार, नितीन एडके ,राजेंद्र दासरी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.

प्रसंगी त्यांच्या समवेत परमानंद मेडिकलचे नयुब इनामदार आदीसह मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here