Home राजकीय पाटाला सुटणार शनिवारी पाणी…..

पाटाला सुटणार शनिवारी पाणी…..

37
0

राहुरी : मुळा धरणातून डावा व उजव्या कालव्याला उद्या शनिवारी 10 वाजत पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिली.

लाभधारक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने पाणी सोडण्यास उपस्थित राहावे…….असे आवाहन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here