Home अहमदनगर रस्त्याची अडचण दूर…प्रवासी खुश

रस्त्याची अडचण दूर…प्रवासी खुश

51
0

ब्राह्मणी : गावातील खळवाडी ते (राजळे वस्ती) खेडले परमानंद रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या काटेरी लहान मोठे झुडपे काढल्याने रस्त्याच्या श्वास मोकळा झाला असून प्रवाशांचा अडथळा दूर झाला.

ग्रामपंचायतच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेचे अनेकांनी स्वागत करत कौतुक केलं… गावातील अन्य रस्त्याची स्वच्छता मोहीम सुरू आहे….

  • यावेळी ज्ञानदेव तारडे, भरत सोपान तारडे, पंडित हापसे संतोष तारडे, शशिकांत देशमुख आदींनी उपस्थित राहून या कामी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here