राहुरी : तालुक्यातील डीग्रस गावातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व ठकुबाई बापूराव घाडगे (81) यांचे यांचे निधन झाले. त्यांचा अंत्यविधी आज रविवार दि.18 रोजी सायं 6 वाजता डीग्रस गावातील स्मशानभूमीत होईल.त्यांच्या पश्चात दोन मुले,दोन मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे.
लक्ष्मणराव घाडगे व ब्राह्मणी ग्रामपंचायतची ग्रामविकास अधिकारी माणिकराव घाडगे यांच्या त्या मातोश्री होत.