Home महाराष्ट्र खवय्यांच्या सेवेसाठी ब्राम्हणीत बिकानेर

खवय्यांच्या सेवेसाठी ब्राम्हणीत बिकानेर

37
0

गणराज्य न्यूज ब्राम्हणी – बस स्टॅन्ड येथे तिसरा श्रावणी सोमवार व रक्षाबंधन दिनाच्या मुहूर्तावर बिकानेर स्वीट्स,नाष्टा व फरसाण या प्रशस्त व सुसज्ज दालनाचा उद्घाटन सोहळा सकाळी 10.वाजता होत आहे. तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

 

ब्राह्मणीच्या वैभवात विठू माऊली या नवीन कॉम्प्लेक्सने भर पडली.

गावाच नाक अन् केंद्रबिंदू समजल्या जाणाऱ्या ब्राह्मणी बस स्टॅन्डवर बिकानेर दालन खवय्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाले. कॉलिटी चवदार नाष्टा, फरसाण आता या स्वीटहोम मध्ये मिळणार आहे. राजस्थानी अनुभवी आचारी स्वतःहा हॉटेल चालवणार आहे.

अनेक दिवसापासून ब्राह्मणीकरांना व परिसरातील लोकांना कॉलिटीची प्रतीक्षा होती.ती आता पूर्ण होणार आहे.तरी आपण उद्या उद्घाटन सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन बाबासाहेब भवार,मेजर बहीरनाथ भवार व प्रेमाराम बिश्रोई,रामनिवास बिश्रोई,विकास बिश्रोई या बंधूंनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here