Home Blog बदलापूर प्रकरणाचा निषेध : मुक आंदोलन

बदलापूर प्रकरणाचा निषेध : मुक आंदोलन

37
0

 

राहुरी : ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे चिमूरड्या बालिकांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाच्यावतीने  हर्ष तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी शहरात समाज मंदिरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर न्यायालयाचे आदेशाचे पालन करीत बदलापूर येथे झालेल्या चिमूरड्या बालिकांवर अत्याचाराचा तीव्र निषेध करत मूक आंदोलन करण्यात आले .

यावेळी गोरख पवार दत्ता पाटील शेळके बाळासाहेब खुळे नंदू तनपुरे महेश उदावंत संतोष आबा नरेंद्र शिंदे दीपक तनपुरे संजय साळवे दीपक साळवे,इमरान शेख आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here