गणराज्य न्यूज : ब्राम्हणी – परिसरातील तरुणांना नव नवीन हेअर स्टाईलची आवड निर्माण करून देणाऱ्या राजाबाबू न्यू मेन्स वेअरमध्ये तरुणाईला अपेक्षित असणारे पूर्वीचे कारागिर सज्ज झाले आहे.
आदर्श विद्यालयाच्या पाठीमागील बाजूस देवी रस्त्यावरील न्यू राजाबाबू मेन्स वेअर पार्लरमध्ये सध्या कारागिर म्हणून काम करत आहेत. एकेकाळी ब्राम्हणी ग्रामपंचायत शॉपिंग सेंटरमधील राजाबाबू मेन्स पार्लरच्या शाखेत या कारागिरांनी आपल्या कला कौशल्याने न्यू स्टाईलच्या जोरावर अनेकांना वेड लावल. नवनवीन प्रकारची कटिंग, न्यू ट्रेडची दाढी अशा प्रकारे ग्राहकांच्या कायम सेवेत असणारे कारागिर कमलेश सेन व युनूस हे आता ब्राम्हणीत आदर्श विद्यालयाच्या पाठीमागील बाजूस देवी रस्त्यावरील न्यू राजाबाबू मेन्स वेअर पार्लरमध्ये सध्या कारागिर म्हणून काम करत आहेत.
आपण ग्राहक म्हणून एकदा नक्की भेट द्या.विशेष म्हणजे कमी दरात योग्य काम करून मिळत असल्याने ग्राहकाचा निश्चित फायदा होणार आहे.शेवटी काम कुठ पण करायचं पण एकदा निश्चित भेट द्या..आपल पहिलं पाऊल आमच्यासाठी कायम भेटीची चाहूल आहे.राजाबाबू न्यू मेन्स वेअर आपल्या कायम सेवेत आहे.अशी माहिती राजाबाबु हापसे यांनी दिली.