Home अहमदनगर आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,ब्राम्हणी

आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,ब्राम्हणी

43
0

ब्राम्हणी – आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सखी सावित्री समितीची स्थापना करण्यात आली.

अध्यक्षपदी लोकनियुक्त सरपंच सुवर्णा सुरेश बान‌कर सदस्यपदी महिला शिक्षक प्रतिनिधी संगीता महेंद्र सुळ,समुपदेशक डॉ.स्मिता राजेंद्र बानकर,डॉ.शितल राहुल मोकाटे, अंजली महेंद्र बल्लाळ, पंडित जालिंदर हापसे,मीनाताई बाबासाहेब गायकवाड,प्रिंयका अर्जुन आंबेडकर,माधुरी आप्पासाहेब गुंजाळ, विद्यार्थी सदस्य चि. श्रेयस दिंगबर शिंदे, सुजल सोमनाथ हापसे, राणी बापूसाहेब आवटी, किर्ती संदीप हापसे तर,सचिवपदी प्राचार्य नानासाहेब रामभाऊ जाधव यांची नियुक्ती करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here