Home राजकीय शरद गडाख यांचे प्रमोशन

शरद गडाख यांचे प्रमोशन

35
0

नगर – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाचे तारकपुर आगार कार्यशाळा अधीक्षकपदावर गडाख यांचे प्रमोशन झाले आहे.30 वर्ष तारकपुर डेपो अंतर्गत त्यांनी प्रामाणिकपणे सेवा केली. महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळ असोसिएशनचे नगर जिल्हा अध्यक्षपद 5 वर्ष भुषवीले. लालपरीची सेवा करताना सामाजिक,अध्यात्मिक क्षेत्रात काम केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here