गणराज्य न्यूज राहुरी – तालुक्यातील चेडगाव येथील मातृतुल्य ज्येष्ठ व्यक्तिमत्व स्व.सखुबाई शहराम घुमे यांचे उद्या सोमवार ७ ऑगस्ट रोजी प्रथम पुण्यस्मरण !
आपण सर्वांनी उस्थित रहावे असे आवाहन शहाराम बारकू घुमे,गोरक्षनाथ शहाराम घुमे,चेडगाव सोसायटीचे संचालक, माध्यमिक शिक्षक गोरक्षनाथ शहाराम घुमे घुमे परिवाराकडून करण्यात येत आहे.
प्रथम वर्ष श्राद्ध निमित्त समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे ९.३० वाजता किर्तन आयोजित करण्यात आले आहे.तरी आपण सर्वांनी वेळेत कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहन घुमे परिवाराकडून करण्यात आले आहे.