Home महाराष्ट्र व्हॉईस ऑफ मीडियाची राहुरी तालुका कार्यकारणी जाहीर

व्हॉईस ऑफ मीडियाची राहुरी तालुका कार्यकारणी जाहीर

41
0

राहुरी – व्हॉईस ऑफ मीडियाच्या राहुरी तालुकाध्यक्षपदी गोविंद फुणगे, उपाध्यक्षपदी अनिल कोळसे तर सचिव पदी श्रीकांत जाधव तर,गणराज्य न्यूजचे संपादक गणेश हापसे यांची संघटकपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.

मंगळवारी राहुरी येथील शासकीय विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत हि निवड प्रकिया पार पडली आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणा-या व्हाईस ऑफ मिडीया या पञकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संदिप काळे यांच्या आदेशाने नुसार जिल्हा अध्यक्ष गोरक्षनाथ मदने यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा सचिव अमोल मतकर, गोरक्षनाथ नेहे यांच्या प्रमुख उपस्थितीत जेष्ठ पञकार विलास कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हि निवड प्रक्रिया पार पडली आहे.यामधे मागर्दशक म्हणून विलास कुलकर्णी, विनित धसाळ तर, जिल्हा कार्यकारीणीवर, शरद पाचारणे,
तालुकाध्यक्ष पदी गोविंद फुणगे,
तालुका उपाध्यक्ष पदी अनिल कोळसे,
तालुका सचिव पदी श्रीकांत जाधव,
तालुका कार्याध्यक्ष पदी राजु आढाव,
संघटक पदी गणेश हापसे, प्रसिद्धी प्रमुख पदी ऋषि राऊत तर सदस्य पदी बंडु म्हसे,आकाश येवले, संदीप पाळंदे
सागर भालेराव, विजय भोसले,सोमनाथ वाघ आदींच्या निवडी पार पडल्या.
या प्रसंगी व्हाईस मीडियाच्या ध्येय धोरणानुसार पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी तसेच विविध समस्यांविषयी आम्ही कार्य करू, व वरिष्ठांनी टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here