ब्राम्हणी – येथील गं.भा सुमनबाई बाजीराव तेलोरे यांचे आज सोमवारी सकाळी निधन झाले.
अनेक दिवसापासून त्या आजारी होत्या. त्यांचा अंत्यविधी आज 11.30 वाजता देवीच्या तळ्यावर होणार आहे.
त्यांच्या पश्चात दोन मुले सुना, नातवंडे असा परिवार आहे. विलास बाजीराव तेलोरे व कैलास बाजीराव तेलोरे यांच्या त्या मातोश्री होत.