ब्राम्हणी – नवरात्र उत्सवाच्या पर्वकाळात ब्राम्हणी गावात ब्राम्हणीत ग्रामपंचायत शॉपिंग सेंटर समोर 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता तनुष्का ब्युटी केअरचा भव्य शुभारंभ सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती संचालक सौ.सुवर्णाताई विकास माळवे यांनी दिली.
याप्रसंगी श्रीमती श्यामा परदेशी, सौ. प्रमिला जाधव,श्री. पराग पवार, श्री.राहुल पंडित आदी उपस्थित राहणार आहेत.
ब्राह्मणी परिसरात प्रथमच अत्याधुनिक प्रशस्त अस ब्युटी पार्लर महिला भगिनींच्या सेवेत दाखल होत आहे. सौ.सुवर्णा विकास माळवे यांनी प्रदीर्घ काळ व आवश्यक अस प्रशिक्षण घेतले आहे. भविष्यात अनुष्का ब्युटी केअरच्या माध्यमातून विविध कार्यक्रमात ब्युटी आर्टिस्ट म्हणून आता उत्कृष्ट कामगिरी पाहायला मिळणार आहे. महिला भगिनींच्या खास सेवेसाठी परिपूर्ण अस दालन सुरू करत आहोत.तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.