Home अहमदनगर बुधवारी ब्राम्हणीत रक्तदान

बुधवारी ब्राम्हणीत रक्तदान

16
0

ब्राम्हणी : नवरात्र उत्सव निमित्त ब्राम्हणीत देवी मंदिरात बुधवार 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 ते सायं 5 वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री बल्लाळ देवी देवस्थान ट्रस्ट यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here