- अहिल्यानगर – भाजपची 99 उमेदवारांची पहिली यादीजाहीर करण्यात आली असून यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यात 5 उमेदवार भाजपकडून जाहीर करण्यात आले आहेत.
- राहुरी नगर पाथर्डी मतदासंघातून शिवाजीराव कर्डिले,कर्जत जामखेड मधून राम शिंदे,शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील,शेवगाव पाथर्डी मधून मोनिका राजळे तर श्रीगोंद्यातून प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.यामध्ये चार उमेदवार गत वेलीचे असून एका जागेवर पती ऐवजी पत्नी उमेदवारी करणार आहे.