Home महाराष्ट्र राहुरी-नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघ निवडणूक

राहुरी-नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघ निवडणूक

9
0

राहुरी : भाजप उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांनी राहुरी मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी जेष्ठ नेते सुभाषराव पाटील, बाजीराव गवारे, काशिनाथ लवांडे, बाळकृष्ण बानकर, धनराज गाडे आदी उपस्थित होते. आज शुभ मुहूर्त असल्याने ठराविक मान्यवरांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करण्यात आला असून सोमवारी किंवा मंगळवारी महायुती घटक पक्षातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करत पुन्हा अर्ज दाखल केला जाणार असल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here