अहिल्यानगर – जेऊर परिसराच जेष्ठ व्यक्तिमत्व स्व.खंडू आसाराम मोकाटे यांचे आज बुधवार 18 डिसेंबर रोजी तृतीय पुण्यस्मरण.. त्यानिमित्त विनम्र आदरांजली…
प्रतिकूल परिस्थितीला तोंड देवून सुरुवातीपासून प्रामाणिकपणे आयुष्य जगणाऱ्या स्व.स्व.खंडू आसाराम मोकाटे तीन वर्षापूर्वी जगाचा निरोप घेतला.पण त्यांच्या कार्य, कार्यकर्तुत्वाच्या आठवणी आजही कायम आहेत. सामाजिक,परमार्थिक अशा विविध क्षेत्रात त्यांनी काम करत योगदान दिले.ते आज जरी शरीराने नसले तरी हितचिंतक नातेवाईक,जेऊर,इमामपुर परिसरातील अनेक जणांकडून आजही त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जातोय. त्यांच कार्य व विचार त्यांची मुले गोविंद मोकाटे, सुंदर मोकाटे, बाळासाहेब मोकाटे पुढे घेवून जात आहे.