Home अहमदनगर श्रीनिवासकडून दिवाळी गोड

श्रीनिवासकडून दिवाळी गोड

19
0

ब्राम्हणी : श्रीनिवास दूध संकलन केंद्राकडून दरवर्षीप्रमाणे दूध उत्पादकांची दिवाळी गोड करण्यात आली.

गत अनेक वर्षापासून श्रीनिवास दूध संकलन केंद्र दूध उत्पादकांच्या सेवेत आहेत.दूध उत्पादकांच हित जोपासले.वर्षभर पशुपालकांच्या सुख दुःखात प्रकाश शिवाजी नगरे सहभागी होत असतात. सर्व दूध उत्पादकांना दीपावलीच्या श्रीनिवास दूध संकलन केंद्राकडून हार्दिक शुभेच्छा……

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here