ब्राम्हणी : कै.त्रिंबक उत्तम मोकाटे यांचे आज शनिवारी प्रथम पुण्यस्मरण..महाविद्यालयीन जीवनापासून विविध क्षेत्रात नेतृत्व,जगदंबा क्रिकेट क्लबचे सदस्य, एक निर्भीड स्पष्टवक्तेपणा असणार व्यक्तिमत्व म्हणून त्रिंबक उत्तम मोकाटे यांची ओळख कायम राहिली.आज प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमानिमित्त अनेकांकडून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे.
प्रथम पुण्यस्मरणनिमित्त प्रा.सागर महाराज बोराटे यांचे किर्तन होणार आहे.तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.