Home Blog ब्राम्हणी तलाठी कार्यालयात शिबिर

ब्राम्हणी तलाठी कार्यालयात शिबिर

24
0

ब्राम्हणी – परिसरातील नागरिकांना कळविण्यात येते की आज शुक्रवार दि.28 रोजी सकाळी दहा ते पाच या वेळेत तलाठी कार्यालय ब्राम्हणी येथे संजय गांधी योजना/श्रावण बाळ योजना संदर्भात शिबिर आयोजित केलेले असून ज्यांना कुणाला नवीन अर्ज करावयाचा आहे त्यांनी सदर शिबिराला सर्व कागदपत्र घेऊन उपस्थित रहावे.असे आवाहन महसूल मंडळ अधिकारी विश्वास आढाव व कामगार तलाठी जालिंदर पाखरे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here