Home अहमदनगर महिला दिनानिमित्त – छावा..

महिला दिनानिमित्त – छावा..

29
0

सोनई – ब्राम्हणी : जागतिक महिला दिनानिमित्त 8 मार्च रोजी वंजारवाडीतील आयलेक्स सिनेमागृहातर्फे महिला भगिनी व त्यांच्या परिवारातील सदस्यांसाठी छावा चित्रपट पाहण्यासाठी शनिवार 8 मार्च रोजी दिवसभर तिकीट दरात सवलत आहे.180 रुपयाचे तिकीट मिळणार फक्त 100 रुपयात…

.प्रेरणादायी,रंजक थरारक असा छत्रपती संभाजी महाराज यांचा धगधगता इतिहास … हृदयात जपूया अखंड हिंदुत्वाचा ध्यास..

महिला भगिनींसह त्यांच्या परिवारातील अन्य सदस्यांसाठी खास महिला दिनानिमित्त आयलेक्स सिनेमागृहातर्फे खास तिकीट दरात ऑफर….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here