Home अहमदनगर ब्राम्हणीत भाजपचा जल्लोष

ब्राम्हणीत भाजपचा जल्लोष

8
0
filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 40;

 

राहुरी : विधानसभा मतदारसंघातून भाजपा महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डीले विजय झाल्याबद्दल ब्राम्हणी गावात शनिवारी संध्याकाळी मोठा जल्लोष पाहायला मिळाला..

राहुरी मतमोजणी केंद्रावर दिवसभर निकाल आल्यानंतर सायंकाळी ब्राह्मणी दाखल झालेले शिवाजीराव कर्डिले समर्थक व भाजपा महायुतीचे कार्यकर्ते व हिंदुत्ववादी  कार्यकर्त्यांनी लाल व भगव्या  गुलालाची उधळण करत मोठा जल्लोष करत विजयाचा आनंद व्यक्त केला.

ब्राह्मणी बस स्टॅन्ड ते श्रीराम मंदिर अशी भव्य मिरवणूक पार पडली. श्रीराम मंदिरासमोर विजयी सभा पार पडली.विजय मिरवणूकित जिल्हा परिषदचे माजी सदस्य विक्रम तांबे, भाजपा तालुका अध्यक्ष सुरेशराव बानकर, विजयराव बानकर, माजी सरपंच प्रकाश बानकर,ग्रामपंचायत सदस्य अरुण बानकर, सोसायटीचे चेअरमन महेंद्र तांबे, प्रसाद बानकर,राम राजदेव, नितीन हापसे, प्रणव बानकर, मुन्ना बानकर, सोमनाथ बानकर, गिरीराज तारडे, महेंद्र हापसे, पंडित हापसे,अनिल ठूबे,किरण बानकर,सुभाष बानकर आदींसह असंख्य उपस्थितीत होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here