Home अहमदनगर सन्मान कष्टकरी बळीराजाचा

सन्मान कष्टकरी बळीराजाचा

3
0

सोनई : कृषी क्षेत्रातील अग्रगण्य पंचशील सीड्स प्रा. लि पुणे व व्यंकटेश ॲग्रोवन सर्विसेस सोनई यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या रविवार 1 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता हनुमान वाडी सोनई येथे जोओडी प्रत्यक्ष पीक पाहणी कार्यक्रम व बळीराजाचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

तरी परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी हनुमान वाडी येथील सोमनाथ बंग यांच्या प्लॉटवर उपस्थित राहावे. असे आवाहन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here