राहुरी : तालुक्यातील आरडगाव , मानोरी , मांजरी व केंदळ खुर्द सह ११ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल आज मंगळवारी लागला. तहसील कार्यालयात मतमोजणीला सुरुवात झाली आहे . दरम्यान , या मतमोजणीकडे उमेदवारांसह ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
यामध्ये नेमकी कोणी बाजी मारली…सविस्तर निकालाचा ग्रामपंचायतनिहाय तक्ता….