Home अहमदनगर ब्राह्मणीतील धर्मांतर प्रकरण विधानभवनात

ब्राह्मणीतील धर्मांतर प्रकरण विधानभवनात

196
0

गणराज्य न्यूज राहुरी : तालुक्यातील ब्राह्मणी येथील धर्मांतर प्रकरणातील तपासात हलगर्जीपणा व आरोपीला मदत केल्याची लक्षवेधी आ.राम सातपुते यांनी आज शुक्रवारी सकाळी विधानभवनात उपस्थित केली.लक्षवेधी दरम्यान राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांची अहमदनगर जिल्हा अधीक्षक कार्यालयात कंट्रोलला बदलीची आदेश गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी लागलीच दिले.१५ दिवसांत उच्च दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून पो.नि.दराडे यांची चौकशी करण्याचे आदेश गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

 

Previous articleशालेय पोषण आहाराबाबत समाधान
Next articleदराडे यांच्या समर्थनार्थ राहुरीत उद्या चक्काजाम
गणराज्य न्यूज संपर्क: [email protected] मोबाईल: 9730377511

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here