Home राहुरी उद्या भव्य उद्घाटन

उद्या भव्य उद्घाटन

195
0

नेवासा : मंगळवार दि.16 जानेवारी रोजी सकाळी 9.30 वाजता अमळनेर येथे जिल्हा परिषद अर्थ व पशुसंवर्धन समिती सभापती सुनील भाऊ गडाख यांच्या हस्ते 15 व्या वित्त आयोगातील विविध विकास कामांचे उद्घाटन होत आहे. तरी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येते आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here