Home राहुरी ब्राम्हणीत कुणबी जात प्रमाणपत्र नोंदणी

ब्राम्हणीत कुणबी जात प्रमाणपत्र नोंदणी

134
0

ब्राम्हणी – तलाठी कार्यालय येथे उद्या सोमवार 30 जानेवारी रोजी श्रीरामपूर विभागाचे प्रांताधिकारी किरण सावंत पाटील व राहूरीचे तहसीलदार मिलिंद कुलथे यांच्या मार्गदर्शनाखाली कुणबी जातीचे प्रमाणपत्र नोंदणी व वाटप शिबिराचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती ब्राह्मणी गावचे प्रभारी कामगार तलाठी जालिंदर पाखरे यांनी गणराज्य न्यूजशी बोलताना दिली.

उद्या सकाळी 9.30 दरम्यान शिबिरास शुभारंभ होईल.दुपारी 1 पर्यंत आपण खालील आवश्यक कागदपत्रासह उपस्थित राहून कुणबी जातीचे प्रमाणपत्र नोंदणीत सहभागी व्हावे…असे आवाहन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here