गणराज्य न्यूज सोनई : भावी पिढीच उज्वल भविष्य घडवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या पसायदान आनंदवन परिवाराच्या पुढाकारातून ज्येष्ठ नेते माजी खासदार यशवंतरावजी गडाख यांच्या हस्ते उद्या शनिवारी सकाळी आनंदवन ध्यान मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी जगदंबा देवी मंदिराशेजारी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन पसायदान आनंदवन परिवार व सोनई ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात येत आहे.