Home Uncategorized चेडगावला नवीन ग्रामपंचायत कार्यालयाचे भूमिपूजन

चेडगावला नवीन ग्रामपंचायत कार्यालयाचे भूमिपूजन

132
0

गणराज्य न्यूज ब्राम्हणी : जनसुविधा व १५ व्या वित्त आयोगा अंतर्गत चेडगाव नवीन ग्रामपंचायत कार्यालयाचे भूमिपूजन आज बुधवारी ८ रोजी सकाळी १० वाजता जेष्ठ नेते सुभाषराव पाटील यांच्या हस्ते होत आहे.

यावेळी तनपुरे कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील व गट विकास अधिकारी बाळासाहेब ढवळे पाटील उप अभियंता ए.आर पाटील उपस्थित राहणार आहे.तरी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Previous article
Next articleआदर्श चेडगांवसाठी प्रयत्न करू : पाटील
गणराज्य न्यूज संपर्क: [email protected] मोबाईल: 9730377511

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here