गणराज्य न्यूज ब्राह्मणी – चेडगांवातील ग्रामस्थांमध्ये चांगला समन्वय आहे.सरपंच अभ्यासू व पाठपुरावा करणारे आहेत.आपण सर्व गाव आदर्श करण्यासाठी प्रयत्न करू असे आवाहन ज्येष्ठ नेते ॲड.सुभाष पाटील यांनी ग्रामस्थांना केले.
ग्रामपंचायत नवीन कार्यालयाचे भुमिपुजन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बाळासाहेब ढवळे होते. भूमिपूजन कार्यक्रमाच प्रास्ताविक पत्रकार गणेश हापसे यांनी केले.पुढे बोलताना पाटील म्हणाले की, पूर्वीचे व आताचे चेडगांव मोठा बदल दिसून येतोय.आदर्श गाव बनविण्याची एक चांगली संधी आहे.योगायोग सर्व पदाधिकारी कामाचे आहेत. ठरवलं तर वेळ लागणार नाही.त्यामुळे आपण सर्व मिळून आदर्श गावासाठी प्रयत्न करू असे आवाहन केले.
चेडगाव ग्रामस्थांच्या वतीने मेजर बहिरनाथ भवार यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी सा.बा. विभागाचे उपअभियंता ए.आर पाटील,ग्रामसेवक श्रीकांत साळे, अरुण तरवडे, विकास तरवडे , संजय तरवडे, कैलास तरवडे ,दिपक ताके,देविदास जाधव, दादासाहेब जाधव,तंटामुक्ती समिती अध्यक्ष ज्ञानदेव जाधव , उपाध्यक्ष भारत तरवडे , सोसायटीचे चेअरमन आशोक तरवडे , व्हा . चेअरमन भाऊसाहेब घुमे,संचालक नानासाहेब तरवडे , विठ्ठल हापसे , बाबासाहेब तरवडे , सिताराम जाधव,ग्रामस्थ रावसाहेब तरवडे , सदुभाऊ तरवडे , चंद्रभान तरवडे , आसाराम तरवडे , एकनाथ शिंदे , गोरक्षनाथ म्हसे , दत्तु खरात , बापु मांडे , मच्छिद्र तरवडे , रावसाहेब ताके , तुकाराम तरवडे , कैलास घुमे,पोपट तरवडे , आण्णा तरवडे , बाळुदादा तरवडे , शिवाजी तरवडे , जयवंत तरवडे , बाळासाहेब तरवडे , किशोर तरवडे , आशोक तरवडे , महेश तरवडे , शरद तरवडे , नवनाथ तरवडे , भाऊसाहेब ताके , सिताराम मोरे , आकाश तरवडे , किरण तरवडे, महेश तरवडे तूषार तरवडे , तुकाराम तरवडे ,भास्कर तरवडे , दिनकर तरवडे , दत्तु तरवडे ,ठेकेदार अक्षय औटी, विकास शिंदे , संजय गिरी , रमेश खांदे , संजय हापसे , ग्रामपंचायत कर्मचारी नवनाथ जाधव , सिताराम खरात , शरद कराळे आदींसह ग्रामस्त उपस्थित होते .यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार गणेश हापसे यांनी केले तर आभार नवनाथ जाधव मानले.