सोनई : गत अनेक वर्षापासून सोनई परिसरातील खवय्यांच्या सेवेत असलेले प्रसिद्ध हॉटेल जनपथ उद्यापासून पुन्हा नव्या स्वरूपात नव्या रुपात ग्राहकांच्या सेवेत राहणार आहे.
अभिनेता रोहन पाटील यांच्या शुभहस्ते व आमदार शंकरराव गडाख व मा.सुनील भाऊ गडाख यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे.तरी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.