ब्राम्हणी – सालाबाद प्रमाणे ब्राह्मणी- वांबोरी रस्त्यालगत नारायण कृष्णाजी तांबे गुरुजी यांच्या वस्तीवरील महादेव मंदिरासमोर महाशिवरात्रीनिमित्त उद्या शनिवारी १८ रोजी सकाळी ९ वाजता भागवताचार्य ह भ प प्रेमानंद महाराज आंबेकर शास्त्री यांचे कीर्तन होईल. तरी सर्व शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.