नगर : मूळचे राहाता तालुक्यातील रांजणगाव येथील मथुराबाई दगडू पोकळे (वय ८६) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती,दोन मुले,एक मुलगी,सुना, नातवंड असा परिवार आहे. दत्तात्रय व बाळासाहेब दगडू पोकळे यांच्या त्या मातोश्री होत. त्यांचा अंत्यविधी आज दुपारी तीन वाजता नगर येथील स्मशानभूमीत होणार आहे.