गणराज्य न्यूज नगर : वांबोरी-राहुरी रस्त्यावरील शुद्ध शाकाहारी नवीन हॉटेल श्रीहरीचा उद्घाटन शुभारंभ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
न्यू श्रीहरी हॉटेल परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई,फुलांची सजावट,भारी डेकोरेशन,प्रवेशद्वाराजवळ गोशाळा,लहान मुलांचे खेळण्याची साहित्य, सुंदर लॉन, इव्हेंट हॉलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
स्व. सुदाम शेटीबा कुसमुडे,स्व.बाबासाहेब नाथा आवारे यांच्या आशीर्वादाने सुरू झालेल्या हॉटेल श्रीहरीचे उद्घाटन श्रीमती अलका सुदाम कुसमुडे व आशाबाई बाबासाहेब आवारे यांच्या शुभ हस्ते करण्यात पार पडले.श्रीहरीचे संचालक बंटी सुदाम कुसमुडे व दीपक बाबासाहेब आवारे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
याप्रसंगी ज्येष्ठ नेते सुभाषराव पाटील, झेडपीचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, युवा नेते उदयसिंह पाटील, धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानचे राजूभाऊ शेटे, किसन जवरे, नितीन शेठ बाफना,सुनील साहेब कुसमुडे,ईश्वर कुसमुडे, राजू पाटील, बंटी वेताळ, मनोज शेठ बियाणी, किरण मुनोत,सुयोग शेठ बियाणी, अक्षय मुथा, धनंजय घुगरकर,रामदास धनवडे, विशाल पारख, राहुल लष्करे,दीपक धनवटे,सारंग चौघुले आदीसह नातेवाईक, आप्तेष्ट,मित्रपरिवार,हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान युवा तरुण मित्रपरिवाराची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
हॉटेल श्रीहरीच्या उभारणीसाठी उत्तम शेलार, देवांशचे संचालक भाऊसाहेब गांधले, शामराव हुलूळे, रामनाथ कुसमूडे ओंकार दुधाडे, सोमनाथ कुसमुडे, निलेश कुसमुडे, किशोर सोनार अर्जुन अष्टेकर,भारत सत्रे,कृष्णा गाढे आदींचे योगदान लाभले.
श्री हरी हॉटेलचा उद्घाटन शुभारंभ कार्यक्रम यशस्वीतेसाठी संकेत पाटील, ज्ञानेश्वर तोडमल, भाऊ काळे,गणेश गाडेकर, शुभम चोथे, ऋषी पटारे,श्याम दळवी अशोक दळवी, राहुल पटारे, सचिन बापशेटे,रुपेश गुंजाळ, आतिश मकासरे, नासिरभाई कोतवाल,सतीश ढवळे,अतुल कुसमुडे, निखिल कुसमुडे आदींसह सर्व मित्र परिवाराचे मुलाचे सहकार्य लाभले. हॉटेल श्रीहरीच्या उद्घाटन शुभारंभ कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक पत्रकार गणेश हापसे यांनी केले. उपस्थित सर्वांचे आभार श्रीहरीचे संचालक बंटी सुदाम कुसमुडे व दीपक बाबासाहेब आवारे यांनी मानले. कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मित्रपरिवाराने गुलाब पुष्प, बुके, विविध प्रकारचे फोटो गिफ्ट दिले. उद्घाटन सोहळा कार्यक्रम तब्बल तीन ते चार तास सुरू होता.दरम्यान गुलाबी थंडीच्या वातावरणात चवदार गरमागरम जिलेबी,भजे अल्पोआहाराचे आयोजन करण्यात आले होते.
विश्वासाला जपणारी माणसं या ब्रीदवाक्यप्रमाण हॉटेल नवीन प्रमाण आता श्रीहरी ग्राहकांच्या सेवेत राहणार आहे.
नवीन हॉटेल व्यवसायातील यापूर्वीच्या अनुभवाचा उपयोग आता प्युअर व्हेज खवय्यांसाठी होणार आहे.
प्युअर व्हेज जेवण व्यवस्थित मिळावे. स्वच्छता क्वालिटी माणुसकी हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हॉटेल श्रीहरी काम करणार आहे. वाढदिवस,रिसेप्शन, साखरपुडा, गेट-टुगेदर,स्नेह मेळावा आदीसह विविध प्रकारचे कार्यक्रमासाठी आता परिसरातील शेतकरी, व्यवसायिक, व्यापारी, उद्योजक यांच्यासाठी हक्काचं हॉटेल म्हणून श्रीहरी भविष्यात कटिबद्ध राहणार आहे.