Tag: दोन दिवसात निर्णय घ्या अन्यथा रास्ता रोको
अंतरवाली सराटीच्या उपोषणाची दखल घ्या..
राहुरी - अंतरवाली सराटीत गत पाच दिवसांपासून मनोज जरांगे पाटील उपोषणास बसलेले आहे.त्यांची तब्येत घालवली आहे. मराठा कुणबी सगे-सोयऱ्यांना तात्काळ आरक्षण मिळावे.यासाठी सदर उपोषणाची...