Tag: सावता महाराज पायी दिंडी पालखी सोहळा
पाऊले चालती पंढरीची वाट
टाळ मृदुंगाचा गजर हरिनामाचा जयघोष करत ब्राम्हणीतून संत सावता महाराज पायी दिंडी सोहळ्याचे गुरुवारी दुपारी मोठ्या उत्साहात पंढरपूरकडे प्रस्थान झाले.
ज्ञानोबा तुकाराम या जयघोषाने ब्राम्हणीनगरी...