ब्राम्हणी : गावात उद्या गुरुवार ३० मार्च श्रीराम जन्मोत्सवाच्या शुभमुहूर्तावर वांबोरी फाट्या शेजारील बहीरोबा शॉपिंग सेंटरमध्ये मातोश्री कृषी सेवा केंद्राचे उद्घाटन होत आहे.
शेखर साहेबराव नगरे या तरुणाने कृषी ॲग्री पदवी पूर्ण करून नवीन व्यवसायाकडे वाटचाल केली आहे.उद्या शेखर यांच्या आई – वडील यांच्या हस्ते या नूतन दालनाचे उद्घाटन होणार आहे.