Home महाराष्ट्र गणराज्य न्यूज अपडेट्स….. बीड

गणराज्य न्यूज अपडेट्स….. बीड

73
0

बीड: मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन उभं करणारे मनोज जरांगे-पाटील यांच्या बीड जिल्ह्यातील मूळगाव (मातोरी) येथे दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर सदर गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here