Home अहमदनगर नामदार विखे पाटलांना डॉक्टरेट

नामदार विखे पाटलांना डॉक्टरेट

61
0

राहुरी : महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.

सोमवार 29 रोजी महात्मा कृषी विद्यापीठ येथे आयोजित पदवीप्रदान सोहळ्यात नामदार डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here